तू आहेस आता माझा सोबती तू आहेस आता माझा सोबती
जाहल्या वेंधळ्या अधिर या लाटा खेळता मनाशी अंगावरी काटा जाहल्या वेंधळ्या अधिर या लाटा खेळता मनाशी अंगावरी काटा
तू धावते वाळूवरूनी कोमल पायांची पेरून नक्षी सागराने मोडू नये ती मी छातीशी कवटाळूनी रक्षी. तू धावते वाळूवरूनी कोमल पायांची पेरून नक्षी सागराने मोडू नये ती मी छातीशी कवटाळ...
येता भरती उसळती लाटा दुःखाच्या वाटा ।। लाटा आवाज पाण्यावर करे सुटे कापरे ।। येता भरती उसळती लाटा दुःखाच्या वाटा ।। लाटा आवाज पाण्यावर करे सुटे कापरे ...
वेडावून जाईल येथे आलेला बघून लाटालाटांचा नजारा... वेडावून जाईल येथे आलेला बघून लाटालाटांचा नजारा...
सागरी लाटेची गाज सागरी लाटेची गाज